¡Sorpréndeme!

बावनकुळेंचं राज ठाकरेंबाबत सूचक वक्तव्य | Idea Exchange मध्ये राज ठाकरे मोदींबद्दल म्हणाले...

2023-02-13 1 Dailymotion

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास आहेच, त्यांचा भाजपावर आणखी विश्वास वाढेल, आमचे दार खुलेच आहे, असं सूचक वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. राज ठाकरे यांनी ३१ जानेवारी २०१२ रोजी लोकसत्ताच्या Idea Exchange या कार्यक्रमात नरेंद्र मोदींवरील विश्वास तेव्हा देखील व्यक्त केला होता. त्या अनुषंगाने चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं वक्तव्य हा काही योगायोग नाही.